
चालू खाते
भविष्य सुरक्षित करण्यासाठी साथ हवी असते ती पैशांची. तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जागा ही तशीच विश्वासार्ह आणि खात्रीची हवी. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळावे या हेतूने चालू खाते' उपलब्ध आहे. खातेधारकांनी चालू खाते उघडल्यावर त्यांना पासबुक, मोबाईल बँकिंग, चेकबुक, SMS बँकिंग, NEFT / RTGS / IMPS इ. सुविधा एकाच छताखाली पुरविल्या जातात. तेव्हा लवकरात लवकर श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.च्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. आमचं भक्कम पाठबळ मिळवून आर्थिक उत्कर्ष साधा.
बचत खाते
पैशांची बचत करणे हे भविष्यासाठी खूप गरजेचे आहे. मात्र बचतीची सवय लागून नियमित बचत होणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळते. हे स्थैर्य मिळावे या हेतूने श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बचत खाते' उपलब्ध आहे. या खात्यावर जास्तीत जास्त व्याज दिले जाते. शिवाय गरजेच्या वेळी त्वरीत रक्कम काढता यावी चेकबुक पासबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग आदी सुविधा पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. आमचं भक्कम पाठबळ मिळवून आर्थिक उत्कर्ष साधा.
