
सुखकर्ता ठेव योजना
तुम्हाला आठवतंय का?आपली आई, आजी तांदुळाच्या, डाळींच्या डब्यात पैसे लपवायची आणि अगदी अडचणीच्या वेळी समोरच्याला द्यायला पैसे नसले की आई-आजी पटकन असे ठेवणीतले काढून पैसे द्यायची. म्हणजे गरजेला त्यांनी साठवलेले पैसे उपयोगी पडायचे. अशाप्रकारे पैसे तुम्ही साठवू शकता. पण ते साठवायला हवे सुरक्षित ठिकाणी. श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.ची 'सुखकर्ता ठेव योजना' आहे. येथे तुम्ही ठराविक रक्कम ठेवलीत तर तुम्हाला व्याजदर मिळेल. त्यामुळे तुम्हीही तुमच्या गरजेच्या काळात हवे तसे पैसे काढू शकता. आपली, घरच्यांची गरज पूर्ण करू शकता. कारण छोटी बचत उद्याचे भविष्य बदलू शकते. अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय.
सुखकर्ता ठेव योजना | |
---|---|
महिने | व्याज दर |
९ महिने | ९% |
- मुदत ठेव योजना
- मासिक ठेव योजना
- सिध्दीविनायक ठेव योजना
- सुखकर्ता ठेव योजना
- सभासद विशेष ठेव योजना
- आवर्त ठेव योजना
- पिग्मी ठेव योजना
- लॉकर सुविधा
माहिती पुस्तिका
मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.