
आवर्त ठेव योजना
तुम्हाला ठराविक वस्तू घ्यायची असेल किंवा एखाद्या कारणासाठी पैसे लागणार असतील तर त्यासाठी बचत करणे हा उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवू शकता. तुम्ही जर अशाप्रकारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या ‘आवर्त ठेव योजना’ ही फायद्याची ठरेल. इथे पैसे गुंतवल्यावर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज अशी रक्कम एकत्रित मिळेल.अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
आवर्त ठेव योजना | |
---|---|
महिने | व्याज दर |
१ महिने ते ६ महिने | ७.५०% |
७ महिने ते ९ महिने | ८.५०% |
१० महिने ते १२ महिने | ९.५०% |
- मुदत ठेव योजना
- मासिक ठेव योजना
- सिध्दीविनायक ठेव योजना
- सुखकर्ता ठेव योजना
- सभासद विशेष ठेव योजना
- आवर्त ठेव योजना
- पिग्मी ठेव योजना
- लॉकर सुविधा
माहिती पुस्तिका
मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.