पिग्मी ठेव योजना

बचत करणे हे भविष्यासाठी फायद्याचे असते. तुम्ही जर रोज थोडी थोडी बचत केलीत तर तुमच्याही नकळत तुम्ही बऱ्यापैकी पैसे साठवू शकता. काही काळानंतर त्याचा फायदा तुम्हाला दिसायला लागतो. अशी जमवलेली रक्कम कुठल्याही छोट्या स्वप्नांना पूर्ण करायला किंवा एखाद्या आकस्मात खर्चाच्या वेळी कामात येते. तुम्हाला रोज थोडी रक्कम बाजूला काढून आर्थिक नियोजनाची सवय लावायची असेल तर श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये खाते उघडून पिग्मी/ठेव योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

200 CR+
एकूण मुदत ठेव
25 K+
समाधानी ग्राहक

माहिती पुस्तिका

मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा

कर्ज योजना

आम्ही आपल्या सोबत आहोत...!