
मासिक ठेव योजना
वयाच्या ठराविक टप्प्यानंतर नोकरी सोडून आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा, स्वप्न पूर्ण करायचा विचार आजकाल अनेकजण करतात. पण त्यासाठी नियोजन हवं ते पैशांचं. आणि त्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे फायद्याचे ठरते. अशावेळी तुम्ही तुमच्या पगाराच्या काही टक्के भाग दर महिन्याला सुरक्षित ठिकाणी गुंतवू शकता. त्यासाठी साथीला आहे श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.ची 'मासिक ठेव योजना. इथे पैसे गुंतवणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. कारण तुमचे पैसे इथे सुरक्षित तर राहतातच, शिवाय या ठेवीवर तुम्हाला श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मध्ये व्याजदरही मिळतो. त्यासाठी तुम्ही मासिक बचत करून पुढे समाधानाचे आयुष्य जगू शकता. अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
मासिक ठेव योजना | |
---|---|
महिने | व्याज दर |
१५ महिने | ११% |
- मुदत ठेव योजना
- मासिक ठेव योजना
- सिध्दीविनायक ठेव योजना
- सुखकर्ता ठेव योजना
- सभासद विशेष ठेव योजना
- आवर्त ठेव योजना
- पिग्मी ठेव योजना
- लॉकर सुविधा
माहिती पुस्तिका
मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.