
श्री सिध्दीविनायक ठेव योजना
आपल्या आयुष्याची अनेक स्वप्न असतात. नोकरी करता करता ही स्वप्न पूर्ण करावीत अशी अनेकांची इच्छा असते. पण ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज असते ती पैशांची. पण आपल्या इतर जबाबदाऱ्या विचारात घेता आहे तो पगार सगळा स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरता येणं शक्य नसतं. अशावेळी काय कराचं. तर योग्य आर्थिक नियोजन करून बचत करायची. थोडे थोडे पैसै गुंतवायचे आणि स्वप्न पूर्तीकडे वाटचाल करायची. यासाठी तुमच्या मदतीला येईल श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.ची 'श्री सिध्दीविनायक ठेव योजना'. तेव्हा आजच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.
श्री सिध्दीविनायक ठेव योजना | |
---|---|
महिने | व्याज दर |
१० महिने | ११% |
- मुदत ठेव योजना
- मासिक ठेव योजना
- सिध्दीविनायक ठेव योजना
- सुखकर्ता ठेव योजना
- सभासद विशेष ठेव योजना
- आवर्त ठेव योजना
- पिग्मी ठेव योजना
- लॉकर सुविधा
माहिती पुस्तिका
मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.