मुदत ठेव योजना

पैशांची बचत करणे हे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे. पण जर योग्य निर्णय वेळेत घेतला नाही तर हे कष्टाने कमावलेले पैसे आपल्या नकळत गरज नसलेल्या गोष्टींसाठी आपल्याकडून खर्च होऊन जातात. हा अनाठायी खर्च टाळणे आणि तुमच्या कुटुंबियांच्या भविष्याची उत्तम सोय करून ठेवणे यासाठी ‘मुदत ठेव योजना’ हा उत्तम पर्याय आहे. या ठेवीवर तुम्हाला श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये आकर्षक व्याजदरही मिळेल. तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अधिकाधिक परतावा मिळवण्यासाठी आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ नक्कीच घ्या.अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्या सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.

मुदत ठेव
महिनेव्याज दर
१ महिने ते ६ महिने७.५०%
७ महिने ते ९ महिने८.५०%
१० महिने ते १२ महिने९.५०%
200 CR+
एकूण मुदत ठेव
25 K+
समाधानी ग्राहक

माहिती पुस्तिका

मल्टिस्टेटच्या सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा

कर्ज योजना

आम्ही आपल्या सोबत आहोत...!